काळी दौ ला नगर पंचायत बनवण्यासाठी प्रयत्नशील. शरद मैंद

सय्यद मुदस्सीर सज्ञान दृष्टी जिल्हा ब्युरो यवतमाळ
पुसद
काळी दौ येथे गुरुदेव सेवा मंडळास भेट दिली असता गुरुदेव मंडळाच्या कार्यकर्त्याशी व ग्रामस्थशी संवाद साधताना शरद मैंद म्हणाले की, काळी दौ फार मोठी बाजारपेठ असून या गावची लोकसंख्या लक्षात घेता हे गाव १७ सदशि्य ग्रामपंचायत असल्यामुळे नगर पंचायत्ती साठी पात्र आहे काळी दौ चा विकास झपाट्याने व्हावा या करिता काळी दौ ला नगर पंचायत चा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे शरद मैंद यांनी या वेळी सांगितले. यावेळी
विविध विषय व समस्या बाबत त्यांनी गावकऱ्यांकडून माहिती घेतली यावेळी माजी सरपंच गौतम रणवीर, माजी प स सभापती नरेंद्र खंदारे माजी सरपंच परमेश्वर आगोशे, दीपक अवचार साहेबराव गावंडे, प्रल्हाद कोरडे, नत्थू खंदारे, सुरज कालसरे, दिलीप वैद्य निवास मोरे, सुदाम कळमकर,मनोहर गोभेकर, शुभम ढगे, राजेश ढगे,पुरुषोत्तम मांदळे,राजेश झिंगरे, परीक्षित मोरे, कैलास मोरे, संदेश रणवीर, अमोल बगाटे, इरफान लाला, सौ निशा मोरे, बेबी थोरात, भोणे बाई, अनिकेत गडवे, गौरव मांडवगडे व गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते व गावकरी उपस्थित होते.
