शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी अंकुश उबाळे तर उपअध्यक्ष पदी अश्विनी सुरज आमले यांची निवड

शिक्षणतज्ञ पदी सचिन अमृतराव उबाळे याची वर्णी
सय्यद मुदस्सीर जिल्हा ब्युरो चीफ
यवतमाळ सज्ञान न्यूज। महागाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा शिरपूरल्ली येथे आज शाळा व्यवस्थापन समितीची निवड करण्यात आली यावेळेस बारा सदस्यांची निवड करण्यात आली तर सर्व सदस्यांच्या संमतीने शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी अंकुश उबाळे तर उपाध्यक्षपदी अश्विनी सुरज आमले यांची निवड करण्यात आली कार्यक्रमात गावातील पालक वर्ग व मोठ्या संख्येने उपस्थित होते अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात शाळा व्यवस्थापन समितीची निवड करण्यात आली शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्य पदी पूजा मारुती पोटे . शंकर सूर्यभान वाळके .मारुती दगडू पांडे . जयश्री सुनील कांबळे .प्रल्हाद सटवा भवरे .सुदर्शन उत्तमराव उबाळे .माधव देवबा आगीरकर . तुळसा राजू आगिरकर .स्वाती गजानन भोयर .भाग्यश्री शंकर भोयर या सर्वांची वरील प्रमाणे सदस्य म्हनून निवड झाली आहे अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्यंचा सर्व गावकऱ्या तर्फे स्वागत करण्यात आले यावेळेस जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा येथील मुख्याध्यापक बाजपेयी सर यांनी व्यवस्था व्यवस्थापन समितीच्या निवडीचे कार्य पार पाडले।

प्रमुख उपस्थिती दत्तराव अंभोरे पोलीस पाटील शिरपुली . बाबाराव मोरतकर .भगवान दिंडाळकर .सचिन मोरतकर . संदीप आमले . नारायन हागवने . संदीप मोरतकर . देवानंद उबाळे . सुभाष पोटे . वैभव भोयर . सुरज उबाळे . शिवशंकर उबाळे . साहेबराव खराटे . लक्षमन पिंपळे . आमोल कांबळे . बालाजी पिंपळे . दिंगाबर हागवने यांच्या सह मोठ्या प्रमाणात पालक व नागरीक उपस्थित होते




